Header Ads Widget

Responsive Advertisement

" महाराष्ट्रा "बाबत माहिती

 ▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती ▪

👉 स्थापना-01 मे 1960

👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई 

👉 उपराजधानी -नागपूर  

👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर

👉सांस्कृतिकराजधानी- पुणे 

👉 एकूण तालुके-353

👉 पंचायत समित्या 351

👉 एकूण जिल्हा परिषद-33

👉 आमदार विधानसभा 288

👉 आमदार विधानपरीषद 78

👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48

👉 सुमद्रकिनारा-720 किमी

👉 नगरपालिका- 230

👉महानगरपालिका-26

👉 शहरी भाग - 45%

👉 ग्रामीण भाग 55%

👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक

👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक

👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग

👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर

👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली

👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार

👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया

👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर 

👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर

👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर

👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ

👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी

👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी

👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )                   

👉 संपुर्ण  भारतात  कारचे नवे व जूने  सर्व  पार्टस् सप्लाय करणारी  एकमेव कंपनी (सांगली )          

👉 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर - नाशिक जवळ, ( गंगापूर येथे ) 

👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई

👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर

👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

👉 पहिला संपूर्ण संगणकीकृत     जिल्हा -नांदेड 

👉 चित्रपट विभाग - मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर 

👉 बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई 

👉 राष्ट्रीय भारतातील पहिले  कुस्ती मैदान -कोल्हापूर


🔴!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!🔴


आपल्या Whatsapp ग्रुप अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल..

COPY करा PEST करा .....जास्तीत जास्त शेअर करा▪

Post a Comment

0 Comments